• Menu
  • Menu

avnaztech

croatian-food-strukli

क्रोएशिअन कुझीन

सोपर्निक हा पदार्थ साधारण आपल्या स्टफ पराठा सारखाच असतो. यात पार्सली पातीचा कांदा, लसूण असे पदार्थ घालून तो बेक करतात. झागोर्स्की स्त्रुकली ; हा पदार्थ मैद्यापासून बनवतात त्यात अंडी, पनीर इ घालून स्टफीन्ग घालून रोल करून बेक करतात. हे साधारण आपल्या कडच्या पॅटिस सारखा प्रकार. भरपूर कॅलोरी असलेला हा पदार्थ खाताना जपूनच खावा असं वाटतं !!! रीसोटो -(rissoto) –...