• Menu
  • Menu

Smita

भाग-४: नितांत सुंदर स्प्लीट

सकाळी लवकर उठलो बॅगा वगैरे भरून ठेवल्या,  नाश्ता केला आणि सगळं आवरून ठेवल. आमच्या ओनरची  वाट पाहत बसलो. तो बरोबर साडे आठ ला आला.म्हणाला इथून ट्राम पण जाते बस स्टँडला किंवा आपण चालतही जाऊ शकतो,  दहा पंधरा मिनिट लागतात. तशीही ट्राम येऊन तिथे पोहोचायला तेवढाच वेळ लागेल.  तुम्ही म्हणत असाल तर मी येतो तुम्हाला सोडायला...

Croatia_Scene_Main_Image

भाग-३: प्लिटव्हिस नॅशनल पार्क

प्लिटविस -क्रोएशियासकाळी लवकरच जाग आली. कारण पहाटे ५-१५ लाच सूर्योदय झालेला आणि पांढरे पडदे असल्याने उजेड डोळ्यावर येऊ लागला. आणि अर्थातच आपल्या रोजच्या वेळेप्रमाणे उठायची वेळ झालेलीच. अजून आमचं बायोलॉजिकल क्लॉक अड्जस्ट झालेलं नव्हतं, हेही एक कारण होतंच. त्यामुळे पहाटे लवकरच जाग आली. तयारी करून आज बरोबर घ्यायांच्या वस्तू काढून ठेवालय. छत्री, जॅकेट हे सर्वात महत्वाचं ...

भाग-२: क्रोएशियाच्या वाटेवर

आमची फ्लाईट मुंबईहून रात्री म्हणजे पहाटे ची होती. त्यामुळे साधारण १२ वाजण्याच्यासुमारास एअर पोर्ट ला पोहोचलो. चेकिन आणि मायग्रेशन आदी फॉर्मॅलिटीस करून आम्ही आमच्या टर्मिनल पोहोचलो. रात्रीचे २ वाजलेले तरीही लोक काहीतरी खटपट होते, खरंतर आपल्यालाही काहीतरी खावेसे वाटतेच. मजा वाटली माझीच मला कारण घरी असा कुठल्याही वेळी आपण काही खायची कल्पनाही करू शकत नाही. पण आता...

Croatia_Scene_Lake_Road

भाग-१: क्रोएशियाविषयी थोडंसं

प्रवासाची तयारी ….. कुठल्याशा ट्रॅव्हल वाहिनीवर धबधब्यांची आणि तळ्यांची उतरण असलेले दृश्य पाहिलं तेव्हा ती मुलगी म्हणाली आता मी अतिशय सुंदर अशा क्रोएशियात आहे ….! तेव्हाच ठरवलं हे पाहायचं मग सुरु झाली क्रोएशिया बद्दल माहिती गोळा करण्याची मोहीम. तो देश कुठे आहे ईथपासून शोधायला सुरुवात झाली. मग तिथे कुठे कुठे जायचं याची यादी बनवायला घेतली. त्यात झाग्रेब या त्या...