दुसऱ्या दिवशी सकाळी १० च्या सुमारास बाहेर पडलो. बसने इस्ट क्रोयडन स्टेशन आणि तिथून मग व्हक्टोरिया स्टेशनला आलो. या ट्रेनमधून आजूबाजूचा परिसर पाहायला मिळत होता, कारण हि ट्रेन जमिनीवरून जाते. रुळाच्या बाजूला बंगल्यांची परसं दिसत होती. छान हिरवळ आणि बऱ्याच घरात बार्बेक्यू पण...
