सकाळी नेहमीप्रमाणे पहाटे जाग आली. सामानाची आवराआवर करून चहा घेतला. मग नाश्त्यासाठी काल आणलेला काल आणलेला ब्रेड तव्यावर थोडे बटर लावून परतून घेतला. गाडीत खायला उपयोगी पडतं सोबत शेंगदाण्याची चटणी बरोबर असली की झालं. आमचा ओनर बरोबर 07:40 ला आला. आमची...
